Beed Limbaganesh Killed of 27 Year Old Youth Case Registered Against Unknown Person; ‘मी माझं काम करुन आलो…’; लेक पुन्हा परतलाच नाही, ग्रामस्थांनी घरच्यांना सांगितलं, तरुणाला निर्घृणपणे संपवलं
Beed Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण बीडमध्ये खळबळ उडाली आहे. बीड लिंबागणेश तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव, बीड : लिंबागणेश ते अंजणवती रस्त्यालगत एका 27 वर्षीय तरुणाचा अज्ञात कारणावरून पांढऱ्या रंगाच्या गमछ्याने गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना…
