Headlines

Dhule Mohadi Valmik Colony 70 Year Old Woman was Killed; काही वर्षांपूर्वी लेक सोडून गेला, कमावणारं कुणी नाही, आई बाहेर मागून खायची, घरात घुसून वृद्ध महिलेला संपवलं; महाराष्ट्र हादरला

Dhule Mohadi Woman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, धुळे जिह्यातील मोहाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे मोहाडी वृद्ध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील वाल्मिक वसाहतीत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या वृद्धेचं तोंड…

Read More

Jayant Patil News | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जयंत पाटील रोखठोक | Ladki Bahin Yojana – jayant patil jalgaon press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 11:17 am स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत होत असलेला घोडाबाजार पाहता ही निवडणूक गुप्त मतदानाने नव्हे तर हात वर करून घ्यावी !” अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबतचे प्रश्न विचारा हा घोडेबाजार सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.ऐका…

Read More

UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार? कीर स्टार्मर यांच्यावर शंभरपेक्षा अधिक खासदारांचा दबाव – is british prime minister keir starmer resigning on today 22 june 2026

UK PM Keir Starmer: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं बोललं जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान राजीनामा देणार?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे आज, सोमवारी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता असून, डाउनिंग स्ट्रीटमधून सन्मानपूर्वक पायउतार होण्यासाठी त्यांनी वेळापत्रकही तयार केल्याचे वृत्त ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी दिले…

Read More

तुमचा मोबाईल ‘अपग्रेड’ आहे की आउटडेटेड? 10 गोष्टींवरून ओळखा। Maharashtra Times

स्मार्टफोन मार्केटमध्ये दरमहा नवे मॉडेल्स येत असल्याने आपला फोन अपग्रेड आहे की आउटडेटेड, हे समजणे कठीण जाते. केवळ चांगला कॅमेरा किंवा महागडी किंमत म्हणजे अपग्रेड नाही. प्रोसेसरचे नॅनोमीटर तंत्रज्ञान, ऑन-डिव्हाइस AI आणि रॅमचा प्रगत प्रकार यांसारख्या 10 तांत्रिक गोष्टी तपासून तुम्ही तुमच्या फोनची खरी ताकद ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

फ्रीझरमध्ये बटाटा घासण्याची ट्रिक खरंच काम करते का? जाणून घ्या शॉकिंग सत्य

Benefits of rubbing potato on freezer walls fact check : घरातील फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरातील महत्त्वाच्या उपकरणांपैकी एक आहे. भाज्या, फळे, दूध, आईस्क्रीम किंवा इतर खाद्यपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. मात्र फ्रीझरमध्ये सतत बर्फ साचणे ही अनेक घरांमधील कॉमन समस्या आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, फ्रीझरचा वापर सतत सुरू असतो. पण अनेकदा…

Read More

Mallikarjun Kharge take Oath काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

► वृत्तसंस्थानवी दिल्लीकाँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. कर्नाटकातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहावर त्यांची पुनर्निवड झाली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील सभागृह नेते…

Read More

नव्या कोस्टल रोडसाठी झाडांची पुनर्लागवड पूर्ण झाल्याचा दावा, पण वास्तव वेगळंच; ४५ हजार खारफुटींचं काय?| Maharashtra Times

Coastal Road Mangroves: २६ किमी लांब वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गासाठी ४५ हजार खारफुटींची झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेला दिल्यानंतर झाडांची पुनर्लागवड होत नसल्याचं चित्र समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नियोजित वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्गाच्या प्रकल्पात अडथळा ठरणारी खारफुटीची सुमारे ४५ हजार झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यात आली असली तरी त्याविषयीच्या कायदेशीर…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos made Ayan Ahmed Tanveer Ahmed aka Mohammad Ayaz Deleted Data Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, 19 वर्षांच्या अयानने मोबाईल डेटा डिलीट केला; क्लीप फॉरवर्ड करणारेही रडारवर

Amravati Girls Assault Case : अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली, मात्र सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांसह संपूर्ण अमरावती जिल्हा हादरवून सोडणाऱ्या आक्षेपार्ह व्हिडीओ आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित अयान अहमद…

Read More

Ahmedabad London Air India Plane Crash Cabin Crew Deepak Pathak Family devastated; …तर आमचा दीपकही वाचला असता का? क्रू मेंबर पाठकच्या निधनानं आई खचली, रडून डोळ्यांचा आजार, वस्तू पाहून जखमा खोल

Air India Crash Victim Deepak Pathak Family : एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक विमान अपघातात मृत्युमुखी पडले, त्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : एअर इंडियाच्या विमान अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या बदलापूरच्या पाठक कुटुंबाचे दुःख वर्षभरानंतरही कायम आहे. अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले…

Read More

Youth creates fake greeting letter using pm narendra modi name police detain him; बर्थडेला शायनिंग मारण्याच्या नादात महाराष्ट्रातील तरुण अडकला! मोदींचं नाव-सही वापरून दिशाभूल

मोबीन खान, संगमनेर (अहिल्यानगर): सध्या चमकोगिरी करणाऱ्यांची कमी नाही, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण पिढी नवनवीन शक्कल लढवताना पाहायला मिळत आहे. एका तरुणाने अशीच एक वेगळी शक्कल लढवली आणि ती त्याला महागात पडली. स्वतःच्या वाढदिवसाचा रुबाब दाखवण्यासाठी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटरहेड आणि…

Read More