नाद केला पण वाया नाही गेला! डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने बुमराहला मागे टाकत रचला इतिहास
Prince Yadav News : भारत आणि आयर्लंडमधील दुसऱ्या सामन्यामध्ये डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादव याने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याने तीन विकेट नावावर केल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि आयर्लंडमधील दुसरा टी-२० सामना पार पडत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंड संघाने पहिल्यांदा…
