Pune Ketan Agarwal Death on Lohagad Trek Siya Goyal Mother Father reaction on Wedding Crime News; आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली!
Pune Lohagad Trek Ketan Agarwal Death : सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, लग्नाचा हा प्रस्ताव सर्वप्रथम गोव्यातील एका कौटुंबिक विवाह सोहळ्यादरम्यान आला होता (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या पालकांनी पहिल्यांदाच खुलासा केला की, सिया आणि केतन यांचे लग्न कसे ठरले. सियाची वारंवार संमती घेऊन,…
