Ratnagiri News: अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र; कोकणातील राहुल उसगावकरांचा थरकाप उडवणारा अनुभव
Rahul Usgaonkar return from Strait Of Hormuz: राहुल घरी परतल्याने त्याचे आई-वडील आणि पत्नीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुबईवरून आम्हाला विमानाने आणले गेले’, असे राहुलने सांगितले. जहाजावर असताना दोन हल्ले अगदी जवळून अनुभवल्याचेही त्याने नमूद केले. अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आजूबाजूला एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, शेजारील जहाजांवर होणारे हल्ले…
