संयमाला मर्यादा असते, घायाळ म्हणजे घातक; विवेक कोल्हे यांचा विखे पाटलांवर निशाणा – vivek kolhe takes a dig at vikhe patil through shayari
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 May 2026, 1:49 pm भाजपचे कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्ष अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यातच विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. ज्याची सुरुवातही झाल्याचं कोल्हेंच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात दिसून आलं. या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस,…
