‘जेएनपीए’ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा| Maharashtra Times
Uran Flyover: जेएनपीए बंदराला खाजगी बंदराशी जोडणाऱ्या पुलाजवळील जोडरस्ता अचानक खचला. या मार्गावरून खाजगी बंदरावर अवजड कंटेनरची वाहतूक होते. यामुळे मार्गावरील तणाव वाढत असल्यामुळे मार्ग खचल्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, उरण: उरण तालुक्यातील जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्याचा काही भाग अचानक खचला. सुमारे 68 कोटी रुपये खर्च करूण हा प्रकल्प तयार…
