नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच? पंढरपूरमध्ये VIP दर्शनावर बंदी असताना शिंदेंच्या आमदाराकडून सोय करण्याची मागणी – political pressure in pandharpur darshan mla santosh bangar writes letter for vip darshan for 21 people
Hingoli News : हिंगोलीच्या शिंदेंच्या आमदाराने आपल्या २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची मागणी केली. यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान समितीला पत्र दिलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे. त्यात सामान्य नागरिक तासनतास रांगेत उभे आहेत. अशा स्थितीत आमदारांनी व्हीआयपी दर्शनाची मागणी केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार हिंगोली : “टाळी वाजवावी…
