सगुण-निर्गुण: रंगतरंग
डोळे नसलेला आणि दृष्टीही नसलेला. पुत्रप्रेमाने अंध झालेला, कोत्या वृत्तीचा. याचं सूचन करणारा संवाद सतराव्या अध्यायाच्या समारोपात आला आहे. Source link
डोळे नसलेला आणि दृष्टीही नसलेला. पुत्रप्रेमाने अंध झालेला, कोत्या वृत्तीचा. याचं सूचन करणारा संवाद सतराव्या अध्यायाच्या समारोपात आला आहे. Source link
FIFA World Cup 2026 Tickets News : वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा प्रत्येक दिवसागणिक सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच जात आहे. पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याच्या तिकिटांची किंमत सातत्याने वाढत आहे. सर्वात स्वस्त तिकीट आता किमान तीन लाख रुपयांना उपलब्ध असल्याचे दिसत आहे. त्याची किंमत अजूनच वाढण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अमेरिका, कॅनडा तसेच मेक्सिकोत आपल्याकडील…
Marathi News Business India: Zero Customs Duty On Petrochemical Imports Extended Till July 15 | Supply Chain Relief नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक सरकारने 30 जून रोजी सुमारे 40 आवश्यक पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या आयातीवरील शून्य सीमाशुल्क 15 दिवसांसाठी वाढवले आहे. आता ही सवलत 15 जुलैपर्यंत लागू राहील. पश्चिम आशियातील सध्याच्या संघर्षामुळे आणि इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा…
नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर ११व्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. दरम्यान, तिथे तीन दिवसांपासून उपोषण करत असलेल्या लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची मंगळवारी तब्येत बिघडली. वांगचुक यांची रक्तातील साखरेची पातळी ६६ पर्यंत खाली आली आहे, जी सामान्यपेक्षा कमी मानली जाते. वांगचुक २८ जूनपासून उपोषण करत आहेत. ते शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…
7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १९ चा विजेते गौरव खन्नाने त्याची पत्नी आकांक्षा चमोलाशी घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आकांक्षाने नुकतेच रिॲलिटी शो ‘लॉक अप सीझन २’ मध्ये गौरवपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर ३० जून रोजी ‘लाफ्टर शेफ्स’च्या सेटबाहेर मीडियाशी बोलताना गौरव म्हणाला की, तो आकांक्षाला नेहमीच पाठिंबा देईल,…
सिंहगड रस्ता परिसरातील विश्रांती नगर येथे पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये अडकलेल्या एका रानगव्याची वन विभाग आणि इतर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वी सुटका करण्यात आली. मंगळवारी दुपारी ही आव्हानात्मक बचाव मोहीम पार पडली. मंगळवारी सकाळी ११:५१ वाजता सिंहगड रस्त्यावरील विश्रांती नगर, कॅनॉल रोड येथे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा वाहिनीच्या दोन मोठ्या पाईप्समध्ये एक रानगवा अडकल्याचे स्थानिक…
Sia Goyal Parents Reaction : केतन अगरवाल मृत्यूप्रकरणामध्ये आता आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. केतन हा अतिशय सुसंस्कृत मुलगा होता, असे सांगत त्यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. सियाच्या आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : उद्योगपती केतन अगरवाल मृत्यू प्रकरणातील तपास जसजसा पुढे…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुलीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. क्राइम वेबसीरिज पाहून हा खून केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी पत्नी, अल्पवयीन मुलगी आणि तिचा प्रियकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका आठवड्याच्या आत ग्रामीण पोलिसांना जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 8:17 pm #solapur #pmmodi #neharugoverment #congress #bjp भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला देशात 4 हजार 399 दिवस झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सर्वाधिक पंतप्रधान होण्याचा मान मोदी यांना लाभला आहे. सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना, त्यांनी मोदींवर टीका केली. अच्छे दीन कुठं आलेत….? महागाई इतकी वाढली…
Nashik Accident: अवघ्या १३ दिवसांपूर्वीच कन्यारत्ना झाले. मुलीसोबत वेळ घालवायचा म्हणून बाप सुट्टीवर आला अन् वाईट घडलं. अपघातात जवानाचा करुण अंत. अख्खं गाव हळहळलं. प्रवीण आव्हाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने खंबाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण भाऊसाहेब…