Headlines

मुंबईतील विजयोत्सव विद्यार्थ्यांचाच; मुंबईतील रॅलीत संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा – mns leader sandip deshpande’s t shirt sparks discussion at cjp victory rally in mumbai

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jul 2026, 1:03 pm दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याने देशभरात जल्लोष केला जातोय. मुंबईतही शिवाजी पार्क येथे तरुणांचा विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे.तिरंगा मार्च विजयोत्सवामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंच्या टीशर्टची चर्चा रंगली आहे. ‘हिटलर का बेटा झुटलर’ या देशपांडेंच्या टीशर्टने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. विजयोत्सव विद्यार्थ्यांचा असून ठाकरे बंधूही सहभागी होणार…

Read More

दीड दमडी: एक कविता द्या मज आणुनि… – deed damadi tambi durai special article on shivsena ubt maharashtra politics

-तंबी दुराईएक कविता द्या मज आणुनिवाचीन मी जी प्राणपणाने,भेदून टाकील सगळी गगनेतीव्र तिच्या त्या शब्दसंभारानेएक कविता द्या मज आणुनि… कविते, कुठे लपली होतीसतुझ्या शब्दांचे बाण घेउनि?कविते, कुठे लपली होतीसपरिस्थितीची जाण घेऊनि?जुनीच ताकद पुन्हा मिळालीजणू तुझ्या आशयाला नव्यानेएक कविता द्या मज आणुनि… कुणी हिणवती, म्हणतीकविता हे शस्त्र कमजोरांचे,कुणा वाटते जिकडे तिकडेतण माजले कागदी विचारांचे,अशा मडक्यांची घ्यावी…

Read More

CJP Protest: हा नवा भारत आहे… – education minister dharmendra pradhan resigns after weeks of cjp protest

-निखिल संजय-रेखा अडसुळेभारतातील समकालीन घडामोडींकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा तात्पुरता प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे भावनिक आंदोलन म्हणून पाहणे ही आताची सर्वांत मोठी बौद्धिक आणि राजकीय गल्लत ठरेल. सध्या देशाच्या रस्त्यांवर उतरलेला, घोषणा देणारा आणि आपल्या हक्कांसाठी लाठ्या-काठ्या झेलणारा युवा हा केवळ गर्दीचा किंवा मतपेटीचा भाग नाही. हा युवा उद्याच्या भारताची नवी राजकीय व्याख्या लिहू पाहणारा एक…

Read More

अमित शाह अभी बाकी हैं, मुंबईकरांचा राडा, विजयी रॅलीची झलक पहाच

दिल्लीतील सीजेपी आंदोलनाच्या यशानंतर मुंबईत जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे. ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा जल्लोष रॅलीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तरुणांनी आणि ज्येष्ठांची सकळापासून गर्दी जमतेय. हातात पोस्टर्स आणि विजयाच्या घोषणा देत तरुण जल्लोष करत आहेत. Source link

Read More

American Expansionism: अमेरिका विस्तारवादी का आहे? – united states expansionist country in geopolitical economic and military terms

-संकल्प गुर्जर अमेरिका हा भौगोलिक, राजकीय, आर्थिक, आणि लष्करीदृष्ट्या विस्तारवादी देश आहे. सन १७७६ साली झालेल्या राज्यक्रांतीननंतर पहिल्या शतकात अमेरिकेने अतिशय आक्रमकपणे आपली भूमी विस्तारली. गेल्या ऐंशी वर्षांत अमेरिकेने आपला राजकीय प्रभाव वाढावा यासाठी अतिशय पद्धतशीरपणे प्रयत्न केले आहेत. जगभर आपला आर्थिक प्रभाव निर्माण व्हावा यासाठी तर अमेरिका नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. या प्रत्येक मुद्द्याकडे…

Read More

Akola Shiv Sena Minority Alliance District President Sheikh Mohsin Dies Former District Chief Mangesh Kale Accused of Killed; बाईकनं जाताना जोरदार धडक, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, शिंदे सेनेच्या नेत्याचा संशयास्पद शेवट; कुटुंबीयांचा पक्षाच्या जिल्हाप्रमुखावर आरोप

Akola Crime News : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यात थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन मर्डर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष…

Read More

भारत वि. झिम्बाब्वे आज शेवटचा सामना, भारतीय संघात 4 मोठे बदल होणार? अभिषेक शर्मालाही बाहेर करण्याची शक्यता

IND vs ZIM 3rd T20 Plaiying 11 News : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा सामना झाल्यावर २४ तासातच तिसरा सामना आज पार पडणार आहे. या सामन्यामध्ये भारताच्या प्लेइंग ११ मध्ये चार मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नेमके ते बदल कोणते आणि कशासाठी जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ईशान किशन, तिलक वर्मा यांची तडाखेबंद ।…

Read More

४० वर्षे जुना रेल्वेपूल पाडून ‘केबल-स्टेड पूल’ बांधणार, घाटकोपरमध्ये कोंडी फुटणार; कसा असेल मार्ग?| Maharashtra Times

Ghatkopar Cable Stayed Bridge: रेल्वे ट्रॅक, मेट्रो लाइन 4चा मार्ग आणि बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गावर घाटकोपरमधील केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे. जुना रेल्वे पूल पाडून त्याजागी हा बांधण्यात येईल. मुंबई: मुंबईतील गर्दी असलेल्या उपनगरांमधील वाहतूक सुलभ करण्यासाठी घाटकोपरमध्ये नवा केबल-स्टेड पूल बांधण्यात येत आहे. घाटकोपरमधील पूर्व ते पश्चिम प्रवासासाठी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडण्यासठी…

Read More

पोलिसांना AI ने सांगितले 133 मृत्यूंचे कारण:जयपूरमध्ये 3 वर्षांत झालेल्या अपघातांची डिजिटल तपासणी; रस्ते डिझाइन-वाहतूक व्यवस्था बदलणार

राजस्थानमध्ये रस्ते अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेतली जात आहे. जयपूर रेंज पोलिसांनी अर्धा डझन ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) निश्चित केले आहेत, जिथे सर्वाधिक रस्ते अपघात होतात. या स्पॉटवर 3 वर्षांत 133 मृत्यू झाले आहेत. 20 दिवस या स्पॉटचा डेटा AI वर अपलोड करून विश्लेषण केले. कारणे आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. वाचा…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार!:महापालिकेने हाती घेतले 12 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्प, विकास आराखड्यातील प्रलंबित कामांना गती

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी, पुणे महापालिकेने आगामी वर्षभरात 12 महत्त्वाचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागल्यास, शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, नागरिकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल आणि मुख्य वर्दळीच्या भागांमधील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा…

Read More