Bajaj Auto to Be Launched New Chetak affordable Sccoter; know Price & Specifcication details; Bajaj ची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार लाँच; डिझाइन आणि किंमतीच्या बाबतीत Ola शी करणार स्पर्धा
बजाज ऑटोची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच भारतात लाँच होऊ शकते. अलिकडेच, बजाज ऑटोची अपकमींग इलेक्ट्रिक स्कूटर चेतक पुण्यात टेस्टिंग दरम्यान दिसली. या स्कूटरमध्ये काय खास असेल जाणून घेऊ सविस्तर… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बजाज ऑटो ची इलेक्ट्रिक स्कूटर चेतक इंडियन मार्केटमध्ये चांगलीच पॉप्यूलर झाली आहे. ही स्कूटर तरुण मुलांना तर आवडतेच पण त्यासोबत मोठ्या लोकांनाही आवडत…
