64MP पेरिस्कोप कॅमेरा, 7,000mAh बॅटरीसह लवकरच होणार एन्ट्री। Maharashtra Times
विवो कंपनीची बहुप्रतिक्षित Vivo X500 सीरिज लवकरच टेक मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका लीक्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप कॅमेरा आणि तब्बल 7,000mAh पेक्षा मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. या भन्नाट फीचर्सच्या लीकमुळे सध्या स्मार्टफोन प्रेमींमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…
