Headlines

Siya Goyal Chetan Chaudhary Secret Wedding revealed in WhatsApp Chat after Ketan Agarwal Death Crime News; सिया-चेतनचा चार महिन्यापूर्वी गुपचूप विवाह? केतन अग्रवाल केसमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट, व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर

Siya Chetan Secret Marriage : तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात येत आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : व्यावसायिक केतन अग्रवालच्या खून प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा दावा…

Read More

तेलंगणात पतीला ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून मारले:पत्नी नर्स, विवाहबाह्य संबंधातून हत्या; छतावरून ढकलले होते, पण वाचला

तेलंगणामध्ये एका नर्सने प्रियकरासोबत मिळून आपल्या 35 वर्षीय पतीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने 30 जून रोजी पतीला छतावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो वाचला. त्यानंतर तिने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याच्या नसेत लावलेल्या ड्रिपमध्ये टॉयलेट क्लीनर इंजेक्ट केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात 32 वर्षीय आरोपी महिला संध्या, तिचा प्रियकर अनिल…

Read More

खामेनींचे पार्थिव तेहराननंतर कोम येथे पोहोचले:येथेच दिवंगत सर्वोच्च नेत्याने धार्मिक शिक्षण घेतले; अंत्ययात्रा काढली जाईल

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पार्थिव शरीर सोमवारी संध्याकाळी तेहरानहून कोम येथे पोहोचले. इराणच्या सरकारी टीव्हीनुसार, हेलिकॉप्टरने पार्थिव शरीर कोम येथे आणण्यात आले. तिथे मंगळवारी अंत्ययात्रा आणि धार्मिक विधी होतील. कोम हे तेच शहर आहे, जिथे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले होते. नंतर ते इराणच्या सर्वात प्रभावशाली धार्मिक नेत्यांपैकी एक बनले. कोमला शिया…

Read More

Riteish Deshmukh Open Up Struggle Of Being CM Son In Lock Upp 2 ; Riteish Deshmukh : हा काय बाबा मुख्यमंत्र्यांचा मुलगा, याला सगळंच आयतं मिळणार!, करिअरच्या सुरुवातीला रितेश देशमुखवर टोमण्यांचा मारा, भावुक आठवण

Riteish Deshmukh Emotional Memory : अभिनेता रितेश देशमुखने लॉक अप 2 या त्याच्या नव्या शोमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्याला कसे टोमणे मारले गेले याबद्दल सांगितले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने कॉमेडी ते ॲक्शन अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका…

Read More

Konkan Raigad Alibaug Flood Situation due to Heavy Rains Affects Traffic; कोकणालाही पाण्याचा वेढा; रायगडमधील पूरस्थिती गंभीर, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, वाहतुकीवर परिणाम

Konkan Rain Update News : पोलादपूर परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन ३ ते ६ जुलैदरम्यान बंद ठेवण्यात आलेला पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग (आंबेनळी घाट मार्ग) आता ७ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. कोकण पाऊस बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण/अलिबाग…

Read More

इंडोनेशिया भारताचे 'ब्रह्मोस' खरेदी करणार:ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले 'अस्त्र' क्षेपणास्त्रही घेणार; भारतीय मदतीने तयार होणार EVM

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्राबाबतचा करार झाला आहे. भारत इंडोनेशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे अतिरिक्त यूनिट्स पुरवणार आहे. यामुळे फिलीपिन्सनंतर हे क्षेपणास्त्र खरेदी करणारा इंडोनेशिया हा दुसरा देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी जकार्ता येथे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. या द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. इंडोनेशियाने भारताचे ‘अस्त्र’ हे हवेतून हवेत…

Read More

Mumbai Pune Shivneri ST Bus Service stopped for indefinite period after Missing Link Disrupted; अतिवृष्टीचा एसटी प्रवाशांना फटका, मुंबई-पुणे शिवनेरीच्या फेऱ्या पुढील सूचनेपर्यंत रद्द, महामंडळाचा मोठा निर्णय

Mumbai Pune ST Shivneri Bus : अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने सर्वच वाहतूक बंद झाल्याने त्याचा परिणाम शिवनेरीवर झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, पुणे : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रीमियम समजली जाणारी मुंबई-पुणे दरम्यान धावणारी शिवनेरी पुढील…

Read More

Vasai Virar Heavy Rain Disrupts Western Local Train Services Flood in Palghar; वसई-विरारला झोडपले; पश्चिम रेल्वेसह लोकलवर परिणाम, प्रवाशांची रुळांवरुन जीवघेणी पायपीट, रस्ते, घर जलमय

Vasai Virar Rain News : हवामान विभागाने दिलेल्या मंगळवारी विविध भागांसाठी दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुसळधार पाऊस, तसेच सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर स्थानिक प्रशासनांनी सुट्टीचा निर्णय जाहीर केला आहे. वसई विरार मुसळधार पाऊस पश्चिम लोकल रेल्वे वेळापत्रक(फोटो– महाराष्ट्र…

Read More

आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला:पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंडोनेशियात पोहोचले, 7 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) 2. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त 3. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला टी-20 विश्वचषक जिंकला इतर 4. आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला 5. वक्फ बोर्डात पहिल्यांदाच दोन गैर-मुस्लिम सामील वक्फ बोर्ड…

Read More

जिल्हा बँकेच्या निकालानंतर दानवे-काळे यांच्यात कलगीतुरा‎:दानवेंची वरिष्ठांकडे तक्रार- काळे‎, ते महायुतीतूनच लढणार होते- दानवे‎

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा ‎‎निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत ‎‎आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात ‎‎आहेत. महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक ‎‎लढवणारे अंबादास दानवे यांनी ‎‎खळबळजनक आरोप केला आहे. कल्याण ‎‎काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील ‎‎डोणगावकर यांनाच महायुतीच्या पॅनलमधून ‎‎उभे राहायचे होते. मात्र तसे झाले नाही.‎म्हणून काळेंनी स्वतंत्र पॅनल उभा केला,‎असा आरोप दानवेंनी केला. महाविकास ‎‎आघाडीशी गद्दारी करणाऱ्या दानवेंची तक्रार…

Read More