नाते निरोगी राहण्यासाठी!:राग का येतो, दु:ख का होते, भावनांचे नियमन म्हणजे काय, ते कसे करावे?; जाणून घेऊयात…!
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. राजा-सोनमची घटना विस्मरणात जाण्याआधीच या प्रकरणाने समाज पुन्हा एकदा हादरून गेला आहे. खरे तर आजच्या काळात माणसाने माणसाला मारणे खूपच सामान्य झाले आहे. रोज किमान आठ दहा बातम्या या खून, आत्महत्या, बदल्याची भावना या संदर्भात असतात. इतके खून होत आहेत. टोकाच्या घटना घडत आहेत. मात्र,…
