Headlines

व्हेनेझुएला भूकंपः मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3,811 वर:पुनर्बांधणीसाठी परदेशात अडकलेले निधी जारी करण्याची मागणी

व्हेनेझुएलामध्ये २४ जून रोजी आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमध्ये मृतांची संख्या वाढून ३,८११ झाली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिगेझ यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांच्या मते, या आपत्तीत १६,७४० लोक जखमी झाले आहेत, तर १७,९०७ लोक बेघर झाले आहेत. अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेझ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला व्हेनेझुएलावर लादलेल्या निर्बंधांमध्ये सवलत देण्याचे आवाहन पुन्हा केले आहे….

Read More

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. तर, आई आणि मुलावर उपचार सुरू आहेत. मृतकांमध्ये बँक व्यवस्थापक वडील विकास बातिश (45) आणि मुलगी खुशी बातिश (13) यांचा समावेश आहे. तर, आई तमन्ना बातिश (43)…

Read More

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा दिला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी तिघांना कोलकाता येथे सदस्यत्व दिले. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत TMC च्या पराभवानंतर तिन्ही नेत्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा आणि TMC मधून राजीनामा दिला होता. सुखेंदू शेखर यांनी 8 जून रोजी, सुष्मिता देव…

Read More

Thalapathy Vijay : Tamil Nadu CM C. Joseph Vijay चा Hospital वर छापा, लाचखोर स्टाफ जागेवरच सस्पेंड – thalapthy vijay in action mode

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 7:36 pm #ThalapathyVijay #VijayThalapathy #TVKChiefVijayएका गरीब कुटुंबातल्या माऊलीनं व्हिडिओ करून रुग्णालयातली दुराव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची तक्रार केली. तिच्या वेदनेची दखल थेट मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांनी घेतली. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, ताफा घेऊन मुख्यमंत्री थेट रुग्णालयात घुसले! चेन्नईच्या एगमोर रुग्णालयात प्रत्यक्षात घडला. नेमका तो व्हिडिओ काय होता? मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन काय…

Read More

अभिनेता Arbaz Khan चा व्हिडीओ व्हायरल, नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील, नेमका वाद काय? – actor arbaaz khan’s video goes viral; medical section of nobel hospital sealed—what exactly is the dispute?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 7:05 pm #arbazkhan #nobelmedicalseal #mahadevjankar #fda #tukarammundheसैराट फेम अभिनेता अरबाज शेख उर्फ सल्या यांच्या आरोपानंतर सोलापूर शहरातील नोबेल हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी तत्काळ नोबल हॉस्पीटल मध्ये जाऊन मेडिकलची तपासणी केली. अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, हॉस्पीटल मधील पहिल्या…

Read More

SBI Funds Management IPO Price Band Fixed ₹545-₹574; Opens July 14, 2026

मुंबई1 तासापूर्वी कॉपी लिंक SBI फंड्स मॅनेजमेंटने आपल्या पहिल्यावहिल्या प्रारंभिक जाहीर भागविक्रीसाठी (आयपीओ) प्रत्येकी ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा (Price Band) ₹५४५ ते ₹५७४ निश्चित केला आहे. ​कंपनीचा हा आयपीओ (IPO किंवा “ऑफर”) वर्गणीसाठी (Subscription) मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी खुला होईल आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान…

Read More

Pilot Death: आता तू उडवशील, जमेल तुला! उडत्या विमानातून ट्रेनर पायलटची उडी; एकटी पडलेली ट्रेनी धक्क्यात

Pilot Death: विमान हवेत असताना ट्रेनर पायलटनं अचानक दार उघडलं आणि खाली उडी मारली. हा प्रकार पाहून ट्रेनीला जबर धक्का बसला. विमानात ती एकटीच होती. विमान खाली उतरवण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ब्युनोस आयरिस: फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यानं सध्या अर्जेटिनात आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी देशात एक अतिशय…

Read More

MNS Chief Raj Thackeray Asked Question About RJ Malishka in His Speech

राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात आरजे मलिष्का हिचा उल्लेख केला. मलिष्काने काही वर्षांपूर्वी मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? असं गाणं तयार केलं होतं. ते गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. याच गाण्यावरुन राज ठाकरे यांनी आरजे मलिष्का हिच्याबद्दल प्रश्न विचारला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आरजे मलिष्काचा…

Read More

काम मागण्यात कमीपणा,संकोच कसला? समाधानावर घर चालत नाही, EMI, बिलं भरावी लागतात; अक्षया नाईकनं दाखवलं इंडस्ट्रीतलं अस्थिर वास्तव

Akshaya Naik On asking For Work: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मलिकेतून लतिका या भूमिकेमुळं अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली. यानंतर ती आणखी काही मालिकांमध्ये झळकली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीममराठी-हिंदी कलाकृतींमधला लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘ सुंदरा मनामध्ये भरली ‘, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘तस्करी’, ‘ग्रेटर कलेश’ अशा विविध…

Read More

सलग पराभवांमुळे ट्रोल होणारा श्रेयस काही बोलला नाही, पण बहिणीने सगळ्यांचीच बोलती बंद केली

Shresta Iyer News : टी-20 संघाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरला अद्याप विजयाचं खाते उघडता आलेलं नाही. सलग पराभवांमुळे सुरू झालेल्या टीकेदरम्यान त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर पुढे आली असून, क्रिकेटमधील वास्तव समजून घेण्याचा सल्ला तिने टीकाकारांना दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला…

Read More