अत्यंत वर्दळीच्या ‘घोडबंदर’वर दुरुस्तीकामे, अनेक मार्गिका दिवसभर राहणार बंद; अवजड वाहनांना प्रवेशबंदी| Maharashtra Times
म.टा. वृत्तसेवा, घोडबंदर: ठाणे- घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून ते आज, रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार असली, तरी काही मार्गिका बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हा मार्ग टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक…
