Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:एसआयएफएफची जलद चौकशीची मागणी, संस्थेने निष्पक्ष तपास आणि कठोर कारवाईची भूमिका मांडली

लोहगड परिसरातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशीची मागणी सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ)ने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायप्रक्रियेला विलंब होऊ नये, असेही संस्थेने म्हटले आहे. एसआयएफएफने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संस्थेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधातील…

Read More

Shaikh hamad Passes Away कतारचे माजी अमीर शेख हमद यांचे निधन वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास

► वृत्तसंस्थादोहाकतारचे माजी अमीर, शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे रविवारी सकाळी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. कतारची सर्वोच्च सरकारी संस्था, अमीरी दिवाणने, ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या निधनासंबंधीची घोषणा केली. शेख हमद यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतल्याचे निवेदनाद्वारी जाहीर करण्यात आले. तथापि, त्यांच्या मृत्यूचे कारण उघड करण्यात आले नाही. शेख…

Read More

Nashik Chicken Businessman Threatened with False Case Gutkha Smuggling Police Officer Arrested while Taking Bribe; गुटखा तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, कोंबडी व्यावसायिकाने विनवण्या केल्या, पोलीस अधिकारी ऐकेना; रंगेहाथ पकडलं

Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. नाशिक पोलीस अधिकारी मनोज गायकवाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गावी कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या एका व्यावसायिकाला गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याचकडून हजारो रुपयांची लाच घेणाऱ्या पेठ पोलीस…

Read More

टीम इंडियाची कामगिरी अत्यंत सुमार आणि दर्जाहीन! इंग्लंडविरुद्ध संघाचा धूर निघाल्यानंतर भारताच्या माजी विकेटकीपरने गंभीर-श्रेयसला सुनावलं

India vs England T20 4-0 defeat : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाबाबत माजी क्रिकेटपटूने केलेलं विधान चर्चेत आहे. श्रेयस अय्यर, गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ५ मॅचेसच्या टी२० सीरिजमध्ये ४-० अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमच्या कामगिरीवर आता चौफेर टीका…

Read More

दगडूशेठ ट्रस्टकडून पालखीसाठी रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर रवाना:संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत 37 व्या वर्षाचा उपक्रम

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या सेवेकरिता तीन सुसज्ज रुग्णवाहिका पुण्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. यासोबतच पिण्याच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले आहेत. या उपक्रमाचे हे ३७वे वर्ष आहे. ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबवला जात…

Read More

Ahmedabad-Mumbai Bullet train अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन २०२७ पासून धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

बहुप्रतिक्षित अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीची माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले, “पुढच्या वर्षी आम्ही मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरत आणि बिलिमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरू करणार आहोत. त्यानंतर, एकेक करून आम्ही वापी ते सुरत, मग वापी ते अहमदाबाद, त्यानंतर अहमदाबाद ते ठाणे आणि…

Read More

KC Bokadias Film Third Begum Streams July 18, 2026 on OTT

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांचा गाजलेला चित्रपट ‘तिसरी बेगम’ आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट १८ जुलै २०२६ पासून ‘वेव्ह्स’ (WAVES) ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यात महिला सक्षमीकरण, आत्मसन्मान आणि सामाजिक जागृतीचा संदेश दिला आहे….

Read More

HDFC Bank Top Gainer; Market Cap Rises ₹35,808 Cr

मुंबई39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात चढ-उतारादरम्यान, देशातील टॉप-10 सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात म्हणजेच मार्केट कॅपमध्ये एकूण 92,995.48 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमध्ये खाजगी क्षेत्रातील दिग्गज HDFC बँक आणि टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आघाडीवर राहिले. दुसरीकडे, इतर सहा कंपन्यांना बाजारातील मंदीमुळे नुकसान सोसावे लागले आणि त्यांच्या…

Read More

tukaram mundhe viral banner karad shivde villagers support after milk adulteration action; राजकीय नेत्यांसाठी हे नेहमीचं, पण सरकारी अधिकाऱ्यासाठी विरळ; तुकाराम मुंढेंसाठी गावकऱ्यांनी केलं तरी काय?

IAS Officer Tukaram Mundhe News : सरकारी अधिकाऱ्यांसाठी सहसा न घडणारी एक घटना साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तुकाराम मुंढेंबाबत गावकऱ्यांनी नेमकं काय केलं आणि त्यामागचं कारण काय, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर सध्या एका बॅनरवर खिळते आहे. बॅनरवर मोठ्या अक्षरांत लिहिलंय ‘२५ बदल्या झाल्या… पण तुकाराम मुंढे…

Read More

अजित पवारांच्या अपघातापासून भीती ते तुकाराम मुंढेंसाठी विशेष मागणी; अशोक चव्हाणांचं विधान चर्चेत – ashok chavan to request cm fadnavis not to transfer tukaram mundhe

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 7:21 pm दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भीती व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या अपघातापासून विमानात बसण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान यावेळी अशोक चव्हाण यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक…

Read More