Headlines

आयुष्यभर आमचा तिरस्कार, घरच्याच माणसाकडून विकेट; निलेश राणेंचा विनायक राऊतांना टोला – nilesh rane takes a dig at vinayak raut over girija’s allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 7:15 pm आयुष्यभर राणेंचा तिरस्कार करणारा आउट झाला, घरच्याच माणसांनी विकेट काढली, असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना खोचक टोला लगावलाय. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच विनायक राऊतांना लाज वाटली पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. माध्यमांशी…

Read More

2020 दिल्ली दंगल-माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 5 दोषी:आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण; 6 आरोपी निर्दोष

दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने 2020 मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 6 वर्षांनंतर निकाल दिला आहे. न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्या न्यायालयाने 11 आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणात सोमवारी निकाल दिला. न्यायालयाने नाझिम, काशिम, अनस, जावेद आणि…

Read More

लॉन्चपूर्वीच Redmi Note 17 आणि Note 17 Pro चे फीचर्स लीक, मजबूत फोन लवकरच बाजारात। Maharashtra Times

स्मार्टफोन जगतात Redmi Note 17 सीरिजची उत्सुकता वाढली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अनबॉक्सिंग व्हिडिओनुसार, या सीरिजचा फोन इतका मजबूत आहे की त्याने सहज अक्रोड तोडता येतो. पाणी आणि उंचावरून पडल्यानंतरही सुरक्षित राहणाऱ्या या फोनमध्ये ९०००mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. शाओमीचा सब-ब्रँड रेडमीकडून नवीन Redmi Note 17 सीरिजबद्दल सतत नवीन अपडेट…

Read More

गरीब लाडक्या बहिणींना अश्रू अनावर, 92 लाख नावे यादीतून वगळली, सरकारविरोधात संताप! – 92 lakh women removed from ladki bahin scheme, anger against mahayuti government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 6:56 pm राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ईकेवायसी, वयाची अट, उत्पन्न याअंतर्गत लाडकी बहिण योजनेचे नियम कडक करण्यात आलेत. यामुळे सोलापुरातील लाडक्या बहिणींनी दुःख व्यक्त केले असून त्यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबासाठी महिन्याला १५०० रुपयांचा मोठा आधार वाटायचा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सरकार…

Read More

आनंदीबेन पटेल यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल कंगना ट्रोल:म्हणाली- जेवण बनवणे आणि काळजी घेणे हा महिलांचा स्वभाव

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या त्या विधानाचे समर्थन केले आहे, ज्यात त्यांनी महिलांना स्वयंपाक शिकण्याचा सल्ला दिला होता. आनंदीबेन म्हणाल्या होत्या की, महिला शिक्षिका असोत किंवा आयएएस अधिकारी, त्यांना आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करता यायला हवा. यावर कंगनाने आपल्या बालपणीचे उदाहरण देत म्हटले की, जेवण भरवणे आणि काळजी घेणे…

Read More

काँग्रेसच्या बंडखोर गटाला बघेल यांचा धक्का:म्हणाले- पंजाबमध्ये एकच चेहरा असेल, राहुल गांधींचा; चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याची मागणी फेटाळली

काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल यांनी पंजाबमधून परत येताच बंडखोर गटाला स्पष्ट उत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री चेहरा बनवण्याची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. बघेल यांनी सोशल मीडिया (X) वर स्पष्ट लिहिले की, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचा एकच चेहरा आहे, तो म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसच्या बंडखोर गटासाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी…

Read More

Rain News | मुंबईत पाऊस गायब, शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, आता पुन्हा पाऊस केव्हा येणार? – rain vanishes from mumbai; farmers await rainfall. when will the rain return? the meteorological department has issued a forecast.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 6:46 pm #rainnews #farmer #mumbairain #vidarbharain #imdonrainमागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलीये..पुरेसा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत…पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आता हतबल झाल्याचं चित्र आहे..आता पुन्हा पावसाचं आगमन केव्हा होणार,,, शास्त्रज्ञ, IMD,सुषमा नायर काय म्हणाल्या..पाहुया Source link

Read More

NCP senior leader Sachidanand Singh Objection on Sunetra Pawar Elected As Party President

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित नेत्याने वकिलांमार्फत थेट नोटीस पाठवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून आक्षेप घेण्यात…

Read More

नागालँडमध्ये IED स्फोट, आसाम रायफल्सचा जवान शहीद:इतर चार जखमी, सुरक्षा कर्मचारी नियमित हालचाली करत होते; तेव्हा वाहन उडवले

नागालँडमध्ये शोखुवी-चुमौकेदिमा रस्त्यावर संशयित इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (IED) स्फोटात आसाम रायफल्सचा एक जवान शहीद झाला आणि चार इतर जखमी झाले. कोहिमा येथील संरक्षण जनसंपर्क अधिकारी (PRO) यांनी सांगितले की, स्फोट सोमवारी नागालँडच्या चुमौकेदिमा जिल्ह्यातील सुखोवी (शोखुवी) जवळ झाला. येथे आसाम रायफल्सचे मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. आधीच लावलेल्या IED ने आसाम रायफल्सच्या वाहनांच्या ताफ्याला लक्ष्य केले,…

Read More

हिंदुत्ववादी डॉन, बाबा फरजान यांच्या घरावरील छापेमारीवर दानवे- शिरसाटांचा आक्षेप – sanjay shirsat and ambadas danve question baba farzan bungalow raid

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 6:29 pm Follow छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव भागात ९० च्या दशकातील ‘डॉन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा फरजान याच्या बंगल्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महिनाभरापूर्वीच निधन झालेल्या बाबा फरजान यांच्या घरावर १० जुलैच्या मध्यरात्री झालेली ही कारवाई, तिथून जप्त करण्यात आलेला अफाट शस्त्रसाठा आणि कोट्यवधींची रोकड…

Read More