भारत-इंग्लंड पहिला वनडे, रो-को इन, प्लेइंग 11 मध्ये मोठा मॅचविनर बाहेर! मॅच कुठे-किती वाजता?
मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंडमधील सातपैकी सहा टी-२० भारतीय संघाने गमावल्या आहेत. आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या पुनरागमनामुळे वन-डे मालिकेत चित्र बदलेल, अशी आशा बाळगली जात आहे. भारत-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेतील पहिली लढत आज, मंगळवारी होणार असून किती वाजता आणि कुठे होणार आहे जाणून घ्या. त्यासोबतच आजच्या सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग ११ कशी…
