Headlines

दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा:केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी; केजरीवाल म्हणाले- सोनम यांना देशाचे शिक्षणमंत्री बनवावे

दिल्ली उच्च न्यायालयाने जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला त्यांच्या दररोज वैद्यकीय तपासण्या करण्याचे आणि गरज पडल्यास त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९वा दिवस…

Read More

Mumbai Yashwantrao Chavan Center Chief Minister Devendra Fadnavis Felicitates Ravindra Chavan; ‘CM देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व’; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं प्रतिपादन

BJP Ravindra Chavhan : पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न…

Read More

इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले:आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; '100% शुद्ध पेट्रोलचा' पर्याय देण्याची मागणी

पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी…

Read More

डिंपल यादव म्हणाल्या- वांगचुक 20 जुलै रोजी उपोषण सोडतील:कोणी जगो वा मरो, सरकारला काही फरक पडत नाही; खासदारांसोबत जंतर-मंतरवर पोहोचल्या

सपा खासदार डिंपल यादव गुरुवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोहोचल्या. तेथे त्यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली. डिंपल व्यासपीठावर पोहोचताच, ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. डिंपल म्हणाल्या की, कोण जगतोय आणि कोण मरतोय याचा सरकारला काही फरक पडत नाही. सोनम वांगचुक यांनी त्यांना सांगितले आहे की, ते 20…

Read More

Tampering with Milk Bags in Mumbai FDA And Police Strict Action

अन्न आणि औषध प्रशासाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. दुधाच्या पिशव्यांमध्ये छेडछाड करणाऱ्यांच्या एफडीए आणि पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून चुकीचे कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून ही कारवाई केली जात आहे. तुकाराम…

Read More

Iran US conflicts : Strait Of Hormuz वरून संघर्ष पेटला, Donald Trump चा इशारा, इराणचा बदला – iran america war update 16 july 2026

Iran US conflicts : Strait Of Hormuz वरून संघर्ष पेटला, Donald Trump चा इशारा, इराणचा बदलाIran US conflicts : Strait Of Hormuz वरून संघर्ष पेटला, Donald Trump चा इशारा, इराणचा बदला Source link

Read More

Amruta Sakpal Raorane on Career struggle and MPSC UPSC class;

Amruta Sakpal Raorane on Career struggle and MPSC UPSC class: मराठी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री अमृता रावराणे सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं करिअरमधील संघर्षावर भाष्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: सिनेइंडस्ट्रीतल्या संघर्षाबद्दल अनेक कलाकार व्यक्त होत असतात. अनेकदा एकामागे एक मिळत जातं, पण प्रत्येत कलाकाराच्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा त्याच्याकडे काम नसतं. एखादं…

Read More

ज्याला आपण ‘तारे’ समजत होतो, ती एलियन्सची पॉवर बँक? अंतराळातील नव्या शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले । Maharashtra Times

युनिव्हर्सिटी ऑफ आर्कान्साच्या संशोधनानुसार, प्रगत परग्रहीयवासी म्हणजेच एलियन्स हे Red Dwarfs आणि White Dwarfs या ताऱ्यांभोवती सौर यंत्रणा उभारून ऊर्जा शोषून घेत आहेत. हे मेगास्ट्रक्चर ताऱ्यांचा प्रकाश शोषून घेतात आणि उरलेली उष्णता ‘इन्फ्रारेड रेडिएशन’ म्हणून उत्सर्जित करतात, ज्यामुळे त्यांची ओळख सामान्य ताऱ्यांपेक्षा वेगळी करता येऊ शकते. विश्वाच्या बाहेर बुद्धिमान आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत संस्कृतींचा शोध घेण्यासाठी…

Read More

नाद नाही करायचा! रन मशीन विराटची इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत फिफ्टी; राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरचा कोणता रेकॉर्ड मोडला?

Virat Kohli Record : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विराट कोहलीने आणखी एका मोठ्या विक्रमावर नाव कोरलं. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनत त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडेदरम्यान विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय…

Read More

Iran US conflicts : Strait Of Hormuz वरून संघर्ष पेटला, Donald Trump चा इशारा, इराणचा बदला – iran america war

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 7:56 pm #IranUSWar #StraitOfHormuz #MiddleEastCrisisइराण अमेरिका संघर्ष तीव्र होत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर कारवाया सुरु आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आहे. तर संपूर्ण जगात तेल आणि गॅसची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचे परिणाम भारतालाही भोगावे लागत आहे. सध्या होर्मुझच्या खाडीत काय चाललंय. त्याचे परिणाम काय होत आहेत. याविषयी सविस्तर…

Read More