Headlines

Raut VS Nitesh Rane | राऊत वि. राणेंमध्ये पत्रयुद्ध, राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज, राणेंनी सगळंच काढलं – a war of words has erupted between mp sanjay raut and bjp mla nitesh rane over the ‘ramraksha’ agitation.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 5:59 pm #devendrafadnavis #bjp #uddhavthackeray #ramrakshaprotest #sanjayraut #niteshraneठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना ओपन चॅलेंज दिलंय..खरे हिंदुत्त्वादी असाल तर रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हा अशा आशयाचं थेट पत्र राऊतांनी फडणवीसांना लिहिलंय..आणि इथूनच संजय राऊत वि. भाजप आमदार नितेश राणे यांच्या पत्र वाद सुरु झालाय..पत्रातून राऊतांनी फडणवीसांना डिवचण्याचा…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचा भरगच्च कार्यक्रमाने होणार वाढदिवस साजरा

सावंतवाडी प्रतिनिधी : आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस उद्या, शनिवार दि. १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट येथील संपर्क कार्यालयात सुमारे २०० वृक्ष वाटप कार्यक्रमाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे….

Read More

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला संविधानात सुधारणा करून या प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. ठरावात म्हटले आहे की, गिलगिट-बाल्टिस्तानच्या लोकांना पाकिस्तानमधील इतर राज्यांच्या नागरिकांप्रमाणे समान संवैधानिक, राजकीय आणि लोकशाही अधिकार दिले जावेत. या अंतर्गत या प्रदेशाला…

Read More

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे नं.१ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

न्हावेली /वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्हा युवा भाजप नेते विशाल परब यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, धाकोरे नं.१ येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय दप्तर…

Read More

Firoz baba linked in shiv sena vinayak raut case notice also served to shindes shiv sena sanju parab; विनायक राऊत प्रकरणात मोठा ट्विस्ट; शिंदेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखालाही नोटीस

सिंधुदुर्ग: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. भोंदूबाबाच्या मदतीने अघोरी कृत्य करण्यात आल्याचाही आरोप गिरीजा यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून ताब्यात घेत फिरोजबाबा याला अटक करण्यात आली. या प्रकरणावरून ठाकरेंच्या…

Read More

FIFA World Cup 2026 Prize Money & Championship Ring Details

क्रीडा डेस्क1 तासापूर्वी कॉपी लिंक यावेळी फुटबॉल विश्वचषक विजेत्याला 51 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 5 हजार कोटी रुपये मिळतील. पहिल्यांदाच विश्वविजेत्याला एवढी मोठी रक्कम मिळेल. फिफाने यावेळी 871 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 83,866 रुपये बक्षीस रक्कम वाटप करण्याची घोषणा केली आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक देशाला किमान 12.5 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ₹120 कोटी रुपये…

Read More

Boy Trapped Between a Lion Wolf and Deadly Fish Can You Solve This Viral Brain Teaser | समोर सिंह, मागे लांडगा; मुलगा वाचणार तरी कसा? जर तुमच्याकडे तल्लख मेंदू असेल तर हे कोडं सोडवून दाखवा

Viral Riddle: समोर सिंह, मागे लांडगा आणि खाली शिकारी मासे…अशा वेळी मुलगा स्वतःचा जीव कसा वाचवेल? हे कोडं सोडवा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. (फोटो सौजन्य – crazy_boy_14456/Instagram) नदीवर एक अरुंद पूल बांधलेला आहे. या पुलावरून एक लहान मुलगा नदी पार करत असतो. पण तितक्यात त्याच्यासमोर एक भला मोठा सिंह येऊन उभा राहतो. मागे…

Read More

Sameera Reddy : अनोळखी मुलानं भर रस्त्यात छेड काढली, शाळकरी वयात लोकप्रिय अभिनेत्रीसोबत घडलेला भयंकर प्रकार, सांगितला प्रसंग

Sameera Reddy Dangerous Incident : लोकप्रिय अभिनेत्री समीरा रेड्डीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा बालपणी विनयभंग झाला होता. त्याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. समीरा रेड्डीनं सांगितला प्रसंग समीरा रेड्डीनं सांगितलं की, ती शाळेत असताना मुंबईतील…

Read More

40 हजारांच्या बजेटमध्ये दमदार 50MP कॅमेरा, तगडे फीचर्स; Tecno Camon 50 Ultra 5G वर मिळतोय विशेष डिस्काउंट । Maharashtra Times

भारतीय मोबाईल बाजारात टेक्नो कंपनीने आपला नवीन फोन म्हणजेच Tecno Camon 50 Ultra 5G हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी सादर केला आहे. 40,000 रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या या फोनमध्ये खास अंडरवॉटर फोटोग्राफी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. सध्या कंपनीकडून मर्यादित कालावधीसाठी या फोनवर तब्बल 3,000 रुपयांची आकर्षक सवलत दिली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

घे भरारी फाउंडेशनतर्फे केसरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशनतर्फे दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून केसरी गावातील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता सावंत, डॉ. निखिल अवधूत, डॉ. नेहा सावंत, डॉ. नेत्रा सावंत, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सतीश सावंत तसेच डॉ. कशाळीकर मॅडम हे उपस्थित राहून…

Read More