बंगळुरूत महिन्याला 2 लाख पगार असून गरीब असल्यासारखे वाटते! युवकाने गणित मांडलं, आता तुम्हीच पाहा
Money Savings: दर महिन्याला दोन लाख रुपये पगार आणि डोक्यावर कोणतंही कर्ज नसतानाही 26 वर्षीय तरुणाला आपण ‘गरीब’ आहोत असे वाटते. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत रुजू असलेल्या या तरुणाने खुद्द Reditt या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. सोशल मीडिया पोस्टमध्ये हा तरुण म्हणतो की, “मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो आहे. वयाच्या 21 व्या…
