प्रल्हाद जोशींकडे अतिरिक्त पदभार, शिक्षण मंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा का? – why is mp shrikant shinde’s name being discussed for the post of union education minister?
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 2:50 pm Follow कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेला एल्गार आणि त्यांना जेन झीनं दिलेली साथ यामुळे देशात आक्रमक आंदोलन उभं राहिलं. या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असला, तरी प्रश्न असा…
