ठाकरेंच्या याचिकेची सुप्रीम कोर्टात दखल, फुटीर खासदारांसह ओम बिर्लांना नोटीस, कोर्टात काय घडलं? – supreme court notice on shiv sena ubt petition to 6 mps and om birla
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 7:13 pm Follow २२ जून रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले. शिवसेना…
