आधी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा मग पोस्ट डिलीट, बंडू जाधवांनी नेमकं काय साधलं? – parbhani shiv sena mp sanjay jadhav birthday wishes to uddhav thackeray
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 5:48 pm Follow महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन राजकीय समीकरणे, अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात. मात्र, काही वेळा राजकीय नेत्यांचे साधे, दोन ओळींचे सोशल मीडिया मेसेजही राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतात. असाच एक प्रकार परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे समोर आला आहे.शिवसेना…
