Headlines

Dr Mohan Agashe Birthday Know About Career And Medical Practice ; Mohan Agashe : शाहरुखच्या त्रिमूर्ती सिनेमातला खतरनाक व्हिलन, खऱ्या आयुष्यात करतो लोकांच्या डोक्यावर अन् मनावर इलाज, मराठमोळ्या अभिनेत्याचं मेडिकलमध्ये मोठं योगदान

Actor Work In Diffrent Field : अनेक कलाकार पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप पाडतात पण वैयक्तिक आयुष्यात ते वेगळ्या क्षेत्रातही उत्तम कामगिरी बजावत असतात.त्रिमूर्तीमधील खलनायक अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनेक बॉलिवूड कलाकारांनी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. खलनायक म्हटलं की ते मुख्य हिरो हिरोइनला त्रास देतात जे खरंतर प्रेक्षकांना आवडत नाही. त्यामुळे त्यांचा…

Read More

Parliament stalled for third day over paper leak; Opposition insists on Pradhan’s resignation

Marathi News National Parliament Stalled For Third Day Over Paper Leak; Opposition Insists On Pradhan’s Resignation नवी दिल्ली47 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईवरून संसदेतील पेच बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुटू शकला नाही. लोकसभा व राज्यसभेत सरकारने सांगितले की ते नीटवर चर्चेसाठी तयार आहेत. परंतु विरोधी पक्ष शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर व…

Read More

Chhagan Bhujbal: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – chhagan bhujbal big statement o delhi jantar mantar protest

Chhagan Bhujbal On Jantar Mantar Protest: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, अशी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आणखी काय म्हणाले? छगन भुजबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटना यातना देणाऱ्या असून त्या टाळता आल्या असत्या, जे घडले ते सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी…

Read More

अनाहत, आर्यवीर पुढील फेरीत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली कॅनडातील ओंटारियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड स्क्वॅश कनिष्ठ वैयक्तिक चॅम्पियनशिपमध्ये अनाहत सिंग आणि आर्यवीर दिवाण यांनी सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटातील अव्वल मानांकित अनाहतने 32 जणांच्या फेरीत हाँगकाँगच्या पुई यिन चोले लोचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. आता पुढील फेरीत तिचा सामना मलेशियाच्या डॉईस ये सॅन ली हिच्याशी होईल….

Read More

रिक्षा हवेत उडणार, ट्रॅफिकची कटकट संपणार! हेलिकॉप्टरसारखी थेट जागेवरूनच वर उडू शकते। Maharashtra Times

भारतात अखेर हवेत उडणारी टॅक्सी तयार झाली आहे. पण, लगेचच या उडणाऱ्या टॅक्सीत बसून ऑफिसला जाण्याचे स्वप्न पाहू नका, कारण ही टॅक्सी सुरुवातीला ट्रॅफिक टाळण्यासाठी नाही तर थेट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नेण्यासाठी वापरली जाणार आहे. गर्दीच्या वेळी एखाद्या आजारी माणसाला वेळेत उपचार मिळावेत म्हणून ही ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’ गेमचेंजर ठरणार आहे. भारतामध्ये अखेर पहिली इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी…

Read More

भारतीय मुलांचा पाकिस्तान, ओमानवर विजय

वृत्तसंस्था, मस्कत येथे सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी फाईव्ज आशियाई स्पर्धेतील एलिट पूलमध्ये भारतीय सब ज्युनिअर मुलांच्या संघाने पाकिस्तान आणि ओमानचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली. केतन कुशवाहाच्या नेतृत्वाखाली भारताने सुरुवातीला ओमानवर 14-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात कर्णधाराने चार गोल (6, 11, 15, 20) केले. आशिष तानी पुर्तीने (1, 16, 19) हॅट्ट्रीक…

Read More

Delhi Chole Kulche Vendor Claims 2 Lakh Monthly Income Video Viral | दिवसाला किती पैसे कमावतोस? रस्त्यावर छोले-कुल्छे विकणाऱ्या तरुणाची कमाई वर्षाला ३० लाख, लोक म्हणताहेत, ‘बिझनेस पार्टनर बनव’

Street Food Business India: फुटपाथवर छोले-कुल्छे विकणाऱ्या एका विक्रेत्याने दिवसाला सुमारे ५ हजार रुपये, म्हणजेच महिन्याला जवळपास २.५ लाख रुपये कमावत असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अचंबित व्हाल. (फोटो सौजन्य – bykomal_raw/Instagram) एक काळ होता, जेव्हा कॉर्पोरेट नोकऱ्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जायच्या. लोक मोठ्या ऐटीत आपल्या कंपनीचं नाव सांगायचे. पण आता रस्त्यावर…

Read More

कल्याण बॅनर्जी लोकसभेतून निलंबित

ऊर्वरित वर्षाकालीन अधिवेशन काळासाठी निर्णय ► वृत्तसंस्था नवी दिल्ली तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे विश्वासू कल्याण बॅनर्जी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला असून तो सध्या होत असलेल्या वर्षाकालीन अधिवेशनापुरता आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांनी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या काही खासदारांना उद्देशून ‘चोर’…

Read More

हे आंदोलन हाच योग्य मार्ग, पण याचं राजकारण नको…CJP च्या आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, पोस्ट चर्चेत

मुंबई: दिल्लीत जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अभिनेता सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट शेअर करत आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण विद्यार्थ्यांच्यासोबत असल्याचं त्यानं सांगितलंय. सलमान खाननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि तरुण पिढीचा आवाज ऐकून घेण्याचे महत्त्व अधोरेखित…

Read More

Pune st bus fare hike impacting farmers and workers with a heavy burden on passengers pockets; एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशाला कात्री; दीड वर्षांत दोनदा भाडेवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिल्याचा गाजावाजा राज्य सरकारकडून केला जात असतानाच, एसटी महामंडळाच्या सलग भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. जानेवारी २०२५ नंतर आता पुन्हा भाडेवाढ लागू करण्यात आली असून, अवघ्या दीड वर्षांत एसटीच्या भाडेदरांत दोनदा वाढ झाली आहे. ग्रामीण भागांत शेतकरी, विद्यार्थी, कामगार, मजूर आणि छोटे व्यावसायिक…

Read More