Headlines

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 76,400 वर:निफ्टीही 100 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 23 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 76,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची घसरण आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. कच्च्या तेलाची किंमत 96 डॉलरवर पोहोचली ब्रेंट क्रूडमध्ये आज सुमारे 2% ची वाढ आहे. ते…

Read More

VIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबा – aditya thackeray and amit thackeray support the protest in mumbai

VIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबाVIDEO | मुंबईतील तरुणांच्या आंदोलनाला ठाकरेंचा पाठींबा Source link

Read More

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटोवर कमेंट्सचा पाऊस – amruta fadnavis wishes cm devendra fadnavis on his 56th birthday post silver dress grab all attention

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय सहकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि असंख्य समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या खास पोस्टने. फोटो सौजन्य :- @amruta.fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून…

Read More

दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात:अहिल्यानगरात आज मौन धरणे आंदोलन; पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र…

Read More

Dattatray Bharne | ‘पवार साहेब देशाचे नेते’,विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य – minister dattatray bharne makes a major statement regarding sharad pawar

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 9:22 am Follow शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट भेतली त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं वक्तव्य केलंय.आपण पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत.. Source link

Read More

Gold-Silver Price Toady 23 July 2026; सोने आले स्वस्ताई घेऊन, सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर भावात घसरण; चांदीचे दर ‘जैसे थे’च, पाहा नवीन दर काय

Gold Price Fall: सोने आणि चांदीच्या दरांमधील तेजी-मंदीचा खेळ सुरूच आहे. कधी घरांमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा अपेक्षा भंग होतो, तर कधी दर वाढीमुळे नवीन अपेक्षा जागृत होतात. पण गेल्या काही महिन्यांतील चढउतारानंतर नेमकी कधी गुंतवणूक करायची हाच गुंतवणूकदारांसमोर मोठा प्रश्न आहे. या दरम्यान, 23 जुलै रोजी कमोडिटी बाजारात संमिश्र कल पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे…

Read More

इंग्रजांनी गुलाम देशांसाठी राष्ट्रकुल खेळ सुरू केले:पाद्रीने कल्पना दिली होती, भारताला पहिले सुवर्णपदक जिंकण्यासाठी 24 वर्षे लागली

14 ऑक्टोबर 2010… दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ‘भारत…भारत…’ च्या घोषणांनी दुमदुमत होते. बॅडमिंटन कोर्टवर सायना नेहवाल होती. समोर केवळ एक अंतिम सामना नव्हता, तर पदक तालिकेत भारताचे भविष्यही होते. जर सायना हरली असती, तर यजमान भारत तिसऱ्या स्थानावर घसरला असता, पण तिने विजय मिळवला. भारताला 38वे सुवर्णपदक मिळाले. एकूण पदके 101 झाली आणि पहिल्यांदाच कॉमनवेल्थ…

Read More

Will Pakistan Shrink to Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained

Marathi News Opinion Will Pakistan Shrink To Punjabistan? Balochistan Independence Crisis Explained 48 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के भाग‎बलुचिस्तानमध्ये आहे. या प्रदेशात सुमारे 1.4 कोटी‎विखुरलेली लोकसंख्या राहते. ती पाकिस्तानच्या 25‎कोटींहून अधिक लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे.‎मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबा‎मिळवल्यापासून हा प्रांत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.‎1947 च्या फाळणीच्या वेळी बलुचिस्तान हे…

Read More

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:कटाच्या सिद्धांतांना सत्यावर‎ कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत‎(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आले‎आहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात ते‎केवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीय‎शस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,‎आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्या‎प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात ‎‎आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक ‎‎आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय ‎‎राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या‎पार्श्वभूमीवर त्यांच्यावर…

Read More

जयती घोष यांचा कॉलम:काही महिन्यांच्या युद्धाने अनेक‎ देश दशकभर मागे फेकले गेले‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू होणे,‎थांबणे आणि पुन्हा सुरू होणे, याचा तेलबाजारांवर‎झालेल्या परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे.‎युद्ध सुरू झाल्यापासून तेलबाजारात मोठी अस्थिरता‎दिसून आली. मात्र, किंमतींतील चढ-उतार हे मागणी‎आणि पुरवठ्यापेक्षा बदलणाऱ्या धारणा आणि अपेक्षांचे‎अधिक प्रतिबिंब होते. या अपेक्षांवर अनेकदा अमेरिकेचे‎अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समाजमाध्यमांवरील ‎‎पोस्ट्सचा प्रभाव पडला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद ‎‎केल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला.‎मात्र, सागरी…

Read More