Rahul Gandhi Attacks PM Modi Over NEET Paper Leak
नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी खासदार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी संध्याकाळी राहुल यांच्या निवासस्थानी एक सभा झाली. त्यानंतर, सर्वजण ३० जानेवारी मार्गासाठी बसने निघाले. मात्र, पोलिसांनी बसेस आणि बॅरिकेड्स लावून त्यांचा मार्ग आधीच अडवला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा मार्ग पुन्हा खुला करण्यात…
