पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संधी शोधण्यापेक्षा त्या ओळखणे आवश्यक
ज्यांच्या स्मृती थोड्या ताज्या आहेत, त्या सर्वांना शाळेत शिकत असताना आपण कोणत्या श्रेणीत होतो हे आठवत असेल. तर जे लोकत्या वेळी खूप हुशार होते, पहिल्या बाकावर बसायचे, ते आज कुठे आहेत आणि ज्यांना वर्गात कुणी विचारतही नव्हते, ते कुठे आहेत, याचा शोधघ्या. एक गोष्ट समोर येईल की यशासाठी केवळ हुशार मेंदू आणि खूपजास्त योग्यताच कामाला…
