Skoda Auto Volkswagen India Achieves The Milestone Of Manufacturing 5 Lakh Engines Locally To Strengthen Make In India Initiative; Skoda Auto Volkswagen ने भारतात 5 लाख इंजिन प्रोडक्शनचा बनवला रेकार्ड; मेक इन इंडिया उपक्रमाला दिले प्रोत्साहन
स्कोडा ऑटो Volkswagen इंडियाने उत्पादनात एक नवीन टप्पा गाठला आहे. कंपनीच्या इंजिन उत्पादनाने 5 लाख युनिटचा टप्पा ओलांडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया (SAVWIPL) ने महाराष्ट्रातील पुणे येथील चाकणमध्ये कंपनीने इंजिन उत्पादनाने 5 लाख युनिटचा टप्पा ओलांडला आहे. ही इंजिने भारतात आणि परदेशातही पाठवली जात आहेत. यामुळे भारत फोक्सवॅगन ग्रुपसाठी एक महत्त्वाचे…
