देशातल्या विद्यार्थ्यांना दडपण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
NEET Protest: नीट पेपर लीकविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने पाठिंबा दिला आहे. लाठीमार आणि तरुणांबाबत मांजरेकर नेमकं काय म्हणाला? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक आणि परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची चर्चा आता क्रिकेट विश्वातही होऊ लागली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने विद्यार्थ्यांच्या…
