Chhatrapati Sambhajinagar Waluj Vatpournima Husbands Aggrieved by their Wives Performed 108 Rounds of Pimple Tree; छत्रपती संभाजीनगरमध्ये वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी घातल्या पिंपळाला 108 उलट्या प्रदक्षिणा, महाराष्ट्रात एकच चर्चा
Chhatrapati Sambhajinagar Marathi News : छत्रपती संभाजीनगरच्या पत्नी पीडित पुरुषांच्या आश्रमात वटपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळी पोर्णिमा साजरी करण्यात आलीये. वाळूज पुरुषांनी पिंपळाला उलट्या फेऱ्या मारल्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर येथील करोडी शिवारात आज ‘पत्नी पीडित पुरुष आश्रमा’च्या वतीने अनोख्या पद्धतीने ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी करण्यात आली. राज्यातील…
