Headlines

रेशन कार्डधारकांसाठी ‘E-KYC’ अनिवार्य; घरबसल्या मोबाईलवर करा सोपी प्रोसेस। Maharashtra Times

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) आता सर्व रेशन कार्डधारकांसाठी e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया दर 5 वर्षांनी अपडेट करावी लागणार असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंतच धान्याचा लाभ पोहोचावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. नागरिक आता ‘Mera KYC’ आणि ‘Aadhaar FaceRD’ या मोबाईल ॲप्सद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया….

Read More

Mumbai Churchgate Fast Local Train Mayank Lohar Murder Case Railway Police big Information Accused Roshan Suvarna; मुंबई लोकल ट्रेन मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुवर्णाचे नवीन कारनामे उघड, रेल्वे पोलिसांची मोठी माहिती

Mumbai Local Train Mayank Lohar Murder Case Accused Roshan Suvarna : चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाचे कारनामे आता समोर आले आहेत. मुंबई लोकल तरुण खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये आरोपी रोशन सुवर्णाने प्रवासी मयंक लोहार याच्यावर हल्ला करताना,…

Read More

गिरीश ओक – सुकन्या मोने पुन्हा एकत्र, आता थांबवायचं कसं? डोळ्यांत अंजन घालणारं नाटक – aata thambvaycha kasa play team interview

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 2:00 pm मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, आणखी एका नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आता थांबवायचं कसं?’ असं या नाटकाचं नाव असून या नाटकात सुकन्या मोने आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक भूमिका साकारत आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत आहेत. आजच्या काळात ‘निर्जीव फोन…

Read More

श्री मलंगगडावरील पायी प्रवासही सुखदायी, पाच कोटींच्या खर्चातून कामे; साडेतीन हजार पायऱ्यांचं बांधकाम सुरू| Maharashtra Times

Shri Malanggad: जानेवारी महिन्यात श्री मलंगगडावर देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाली. आता पायी प्रवास करणाऱ्यांसाठीही या मार्गाचा कायापालट करण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसंस्था, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्यानंतर आता पायी मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक व भाविकांसाठी दीर्घकाळ दुरवस्थेत असलेल्या पायऱ्यांचाही…

Read More

PM Modi Honoured पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, गार्ड ऑफ ऑनर’ही प्रदान

► वृत्तसंस्थाव्हिक्टोरिया, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ प्रदान करण्यात आला. यासह, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 34 देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी सेशेल्सचे लोक, सरकार आणि राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांनी हिंद महासागराला ‘संधींचा महासागर’ बनवण्यासाठी भारत आणि…

Read More

आता दिखावा नाही, लपवणे नवीन लक्झरी ट्रेंड- सुरुवात किचनपासून:आधुनिक स्वयंपाकघरात सिंक आणि कुकटॉपपासून लहान उपकरणांपर्यंत सर्व काही लपवण्याचा ट्रेंड

एक काळ असा होता, जेव्हा दिखावाच शान समजला जात होता. आता हा ट्रेंड बदलत आहे. किमान स्वयंपाकघरात तरी असे होताना दिसत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि मियामीसारख्या सर्वात श्रीमंत भागांमध्ये, लपवणे हे आधुनिक स्वयंपाकघराचे एक प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे. पूर्वी उपकरणे ठेवण्यासाठी मोठे शो-केस आणि कपाटांसारखे दिसणारे रेफ्रिजरेटर आणि डिशवॉशर वापरले जात होते, परंतु आता सिंक…

Read More

transportation of unclaimed corpses in amalner raises questions on administrations sensitivity

अमळनेरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवंतपणी माणसाला किंमत आहे की नाही? हा एक गंभीर प्रश्न असतानाच, मेलेल्या माणसाचे मृतदेह वाहून नेण्यासाठी चक्क घंटा गाडीचा वापर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते, इमारती किंवा विकासकामांवरून…

Read More

Dhule Crime: लग्न लावून देत नाही म्हणून रागात मुलाने आईला पेटवलं; गंभीर भाजल्याने माऊलीचा तडफडून मृत्यू, धुळे हादरलं – 45 yrs old son sets mother on fire for getting married she dies due to severe burns in dhule

Dhule Crime: माझं लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करत मद्यधुंद मुलाने चक्क वृद्ध मातेला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. धुळे क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे: लग्न लावून देत नाही म्हणून एका रिक्षाचालकाने त्याच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची…

Read More

Boycott On Census: ओबीसींचा स्वतंत्र रकाना, तरच जनगणना! गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावांत लागले बहिष्काराचे बॅनर

Boycott On Census In Gondia District: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींचीही स्वतंत्र नोंद केली जावी, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली. गोदिंयात जनगणनेवर बहिष्कार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात जनगणना करताना ओबीसींची स्वतंत्र नोंद केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून गोंदिया जिल्ह्यातील शंभरावर गावे एकवटली आहेत….

Read More

Bhandara Census Protest: जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध; ओबीसींचा कॉलम नसल्याने खापा गावात बहिष्कार, आल्यापावली परतले कर्मचारी

Bhandara Census Protest: देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. bhandara census protest(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे गृहगणनेला सुरुवात झाली असली, तरी तुमसर तालुक्यातील खापा येथे या प्रक्रियेला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. २०२६-२७ च्या या जनगणनेमध्ये…

Read More