Headlines

Aaditya Thackeray यांनी आंदोलनातून थेट Abhijeet Dipke यांना कॉल लावला,काय घडलं?

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत शिवाजी पार्कवर तरुणाई मोठ्या प्रमाणात जमा झाली होती…या आंदोलनादरम्यान अदित्य ठाकरेंनी अभिजित दिपकेंना फोन लावला…सीजेपी आणि विद्यार्थी धेर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यांचं त्यांनी सांगितलं Source link

Read More

NEET Paper Leak Case: NTA Suspends 47 Officials

नवी दिल्ली4 तासांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटी प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. न्यूज एजन्सी ANI ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली. बडतर्फ अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, हे पाऊल NTA मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बदलांचा भाग म्हणून उचलण्यात आले आहे. NTA मध्ये सुधारणा करण्यासाठी लवकरच…

Read More

Central Railway Cancels Short-Terminates Short-Originates and Diverts Several Trains

मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गादरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती. या मार्गावर दरड कोसळण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. प्रशासनाने दोन मार्गिका सुरु केल्या आहेत. दक्षिण-पूर्व घाट विभागातील तिसरी रेल्वे मार्गिका पूर्ववत होईपर्यंत मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे रद्दीकरण / शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरीजनेशन, वळवण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मध्य रेल्वेच्या…

Read More

india first t20 win after seven matches vvs laxman coaching gautam gambhir t20 coach debate ; कोच बदलताच टीम इंडिया जिंकली, खेळाडूही चमकले! लक्ष्मणमुळे गंभीरचा पत्ता कट, बीसीसीआय काय निर्णय घेणार?

Team India T20 Coach : टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाला सलग सात सामन्यांत विजय मिळवता आला नव्हता. मात्र, व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेविरुद्ध भारताने विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीसह युवा खेळाडूंच्या कामगिरीनंतर आता गौतम गंभीरऐवजी लक्ष्मणकडे टी-२०ची जबाबदारी सोपवावी का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित…

Read More

Uddhav Thackeray Strategy : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधाची धार तीव्र, भाजपला जड जाणार? – uddhav thackeray strategy after operation tiger

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 8:27 pm Follow #uddhavthackeray #shivsenaubt #operationtiger #CJPprotestमहाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांना फोडून एकनाथ शिंदे गटात सामील करण्यात आले. ६ खासदार सोडून गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. विरोधकांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा आणि बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र,…

Read More

CJI on Media | बेजबाबदार वृत्ते प्रसारित करू नका! सरन्यायाधीश सूर्य कांत वृत्तमाध्यमांवर संतप्त

► वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेवर नेण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला, असे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. तथापि, हे वृत्त धादांत खोटे असून वृत्तपत्रे आणि माध्यमांनी बेजबाबदारपणे ते प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारची कोणत्याही याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही,…

Read More

Heavy Rain in Nashik Creates Flood Situation 19 Thousand Cusecs Water Discharged From Gangapur Dam

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण भरलं आहे. यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, उद्भवलेली पूरस्थिती, बचाव कार्य, झालेले नुकसान या संदर्भात आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, मनपा वरिष्ठ अधिकारी,…

Read More

Suvrat Joshi on Narendra Modi Video;

Suvrat Joshi on Narendra Modi Video: मराठी सिनेविश्वातला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चर्चेत आहे. देशात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते देशातील कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असून, या आंदोलनाला विविध सामाजिक…

Read More

Uddhav Thackeray Speech | हजारो विद्यार्थ्यांसमोर ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा – uddhav thackeray speech on cjp protest

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 7:55 pm Follow उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत भाषण केले. यावेळी त्यांनी भाषणातून केंद्र सरकारला इशारा दिलाय..आपण पाहूयात ठाकरे नेमकं काय म्हणालेत Source link

Read More

बॉलिवूडच्या ‘धम्माल’लाही टक्कर देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’, ट्रेलरमध्ये प्रवीण तरडेंची सरप्राइज एन्ट्री

Mamachya Govyala Jauya Trailer:‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या सिनेमात कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी या चौघांची धम्माल पाहायला मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आता या सिनेमाचा…

Read More