Headlines

Operation Sindoor वरून काँग्रेसचे Rajnath Singh यांच्यावर टीका, शहीदांची नावं लपवल्याचा आरोप – operation sindoor controversy


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#OperationSindoor #RajnathSingh #Congress #IndianArmyभारत आणि पाकिस्तान यांच्यात मे २०२५ मध्ये झालेल्या संघर्षानंतर आता जवळपास १३ महिन्यांनंतर या संघर्षात शहीद झालेल्या १३ भारतीय जवानांची नावं सार्वजनिक केली आहेत. यावरून काँग्रेसनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर आरोप केले आहेत. राजनाथ सिंह संसदेत खोटं बोलल्याचा आरोप करत जवानांचा योग्य सन्मान राखला गेला नाही. त्यामुळे राजनाथ सिंग यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी होतेय. खरंच राजनाथ सिंग संसदेत खोटं बोलले होते का? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून#NationalWarMemorial #PawanKhera #DefenseNews #ModiGovernment #IndianAirForce #MarathNews #ExplainerVideo #PoliticalControversy #Agniveer #Martyrs #IndiaPakistan2025Nearly 13 months after the conflict between India and Pakistan in May 2025, the names of the 13 Indian soldiers who made the supreme sacrifice during this clash have now been made public. Following this disclosure, the Congress party has leveled serious allegations against Defence Minister Rajnath Singh. Accusing Rajnath Singh of lying in Parliament, the opposition claims that the soldiers were not given the honor and recognition they deserved, and is subsequently demanding his resignation. Did Rajnath Singh really lie in Parliament? Let’s find out in detail in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत