Headlines

Nitesh Rane | मराठीसाठी कागदी वाघांनी बिळातून बाहेर यावं, नितेश राणेंचा रोख कुणाकडे? – nilesh rane critisized gunratna sadavarte



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#niteshrane #bjp #gunratnasadavarte #marathilanguage #taxiautodriver #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #eknathshinde #pratapsarnaik #sanjaynirupamपालकमंत्री नितेश राणेंनी सावंतवाडी दौरा केला..यावेळी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. रिक्षा-टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीच्या मुद्द्यावर नितेश राणेंनी गुणरत्न सदावर्ते फटकारलं..आमच्या परिवहन मंत्र्यांनी जी भूमिका घेतलीय त्याचं समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलंय.त्यामुळे कुणीही वाद घालू नये असं नितेश राणे म्हणालेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत