Headlines

Nitesh Karale : पोस्टर दाखवले, नाव घेऊन टीका केली; कराळे गुरुजींनी कॉकरोच पार्टीचं आंदोलन गाजवलं – nitesh karale speech at cjp protest at nagpur



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या उपस्थितीत नागपूर येथे आंदोलन करण्यात आलं. जयपूरमध्ये हल्ल्यानंतर CJP प्रमुख अभिजित दिपके यांना पोलिस गराड्यात नागपुरात आणण्यात आले. मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आंदोलकांसमवेत नागपुरात निदर्शनं झाली. या आंदोलनात नितेश कराळे यांनी सहभागी होत त्यांनी जोरदार भाषण केलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत