#manojjarangepatil #navnathwaghmare #obcprotest #vijaywadettiwarमुंबईत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रातील विविध ओबीसी संघटनेचे नेते,पदाधिकारी,अभ्यासक यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली.बैठकीत ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी ओबीसींच्या एकीवरून नाराजी व्यक्त केली आहे.मराठे १२ ते १५ टक्के असून लाखोंच्या संख्येने येतात आणि आपण फक्त हजारोंच्या सख्येने येतो असं वक्तव्य वाघमारेंनी मुंबईच्या बैठकीतून केलंय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.