#amitsatam #chandivalirain #mumbairain #mumbainalesafai #bmcrain #mns #rajthackeray मुंबईत पावसाचा कहर सुरुये, ठाणे, घाटकोपर, अंधेरी, चांदिवली भागात रस्त्यांवर पाणी साचलंय. महापालिकेनं केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचं दिसून येतंय. चांदिवलीत रस्त्यांवर गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय,तर अमित साठम यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये..पाहुया