Headlines

Taxi driver on marathi | परिवहन विभाग एक्शन मोडवर, मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाईला सुरुवात – transport department in action mode; crackdown begins against drivers who do not know marathi.



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pratapsarnaik #shivsena #eknathshinde #hindiautodriver #hinditaxidriver #rtoofficerपरिवहन विभागाकडून आता हिंदी भाषिक टॅक्सी, रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येतेय. मराठी न येणाऱ्या चालकांना नोटीस धाडून ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात आलाय. ३ महिन्यांतर पुन्हा मराठी भाषेची परीक्षा द्यावी आणि परवाना सुरु करावा अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. परिवहन विभागानं नोटीस धाडल्यानंतर हिंदी भाषिक टॅक्सी, रिक्षा चालकांचं म्हणणं काय आहे?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत