Headlines

Mayor Ritu Tawde | Aaditya Thackeray आणि Kishori Pednekar यांच्यावर सडकून टीका – mumbai mayor ritu tawde launches a scathing attack on aaditya thackeray



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bmcmayor #ritutawde #aadityathackeray #kishoripednekar #maharashtrapoliticsमुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका 25 लाखाचा खर्च करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर रितू तावडेंवर टीका झाली.यानंतर त्यांनी स्वत: माध्यमांसमोर येत विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करत थेट रितू तावडेंनी मातोश्रीवर हल्लाबोल चढवलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत