Mangalprabhat Lodha Controversy Statement शेतीमुळं भारत सोने की चिडिया नव्हता, शेतकरी नेते संतापले – maharashtra state minister mangal prabhat lodha controversy agriculture sin golden bird
Mangalprabhat Lodha Controversy Statement शेतीमुळं भारत सोने की चिडिया नव्हता, शेतकरी नेते संतापले – maharashtra state minister mangal prabhat lodha controversy agriculture sin golden bird
राज्यातील मंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शेतीला कमी लेखत, भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं,मात्र ते भारत कृषीप्रधान देश होता म्हणून नाहीतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात स्टार्टअप होते म्हणून . मग देशातील मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल्ड इंडिया यांची काय परिस्थिती आहे हे तर चांगलच माहित आहे. एव्हाना तुम्हाला यातून राज्यातील तरुणांना किती फायदा झालाय, किती रोजगार मिळाला, किती तरुणांना रोजगाराचं साधन मिळालंय हे माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हे सगळं प्रकरण काय आहे, आपल्या भूमिकांमुळे नेहमीच वादात असणारे मंत्री मंगलप्रभात लोढा काय म्हणाले आणि शेतकरी नेत्यांसह, राजकीय टीकेची झोड उठल्यानंतर कशी पळवाट काढली आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.Maharashtra Skill Development Minister Mangal Prabhat Lodha triggered a massive political controversy by claiming that “selling agriculture was considered a sin” in ancient times, and India was historically known as a “golden bird” due to its village start-ups rather than farming. His remarks were widely condemned by opposition leaders and farmer representatives.