Headlines

maharashtra live news 25th august 2026 maharashtra mumbai navi mumbai rain update political news FDA Action Nagpur Chlorine Gas Leak Devendra Fadnavis; महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी



Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट-कमेंट्स, रुपाली चाकणकरांना मानसिक त्रास, पुणे सायबर पोलिसात गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिलिंद मारुती गोरे आणि सपना नंदकिशोर राऊत यांच्यासह इतरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अन्य व्यक्तींचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत