Headlines

Maharashtra Live News 18th July 2026: दिवसभरातील ताज्या घडामोडी, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर




Latest Marathi News: मध्य रेल्वेने विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी / नेरूळ या दरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.५५ ते रविवारी पहाटे ४.३० दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. शुक्रवारी पुण्यात दिवसभरात कमाल ३०.२ आणि किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सध्या मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, पुढच्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत