Headlines

Kolhapur News | केंद्रीय गृहमंत्री Amit Shah कोल्हापूरच्या दौऱ्यावर,महायुतीचा कृतज्ञता मेळावा – amit shah kolhapur daura news



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने शाह यांच्या उपस्थितीत ‘कृतज्ञता मेळावा आणि जाहीर सभा’ आयोजित आहे. त्यानंतर इचलकरंजी येथे कल्लाप्पाणा आवाडे जनता बँकेच्या मुख्य कार्यालयाचे हस्ते उद्‌घाटन आणि दुपारी चार वाजता केएटीपी मैदानावर सभा होणार आहे. यानंतर रात्री कोल्हापूर विमानतळावरून ते दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. सभेच्या ठिकाणची तयारी अंतिम टप्प्यात आली असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी सभास्थळी पाहणी केली आहे. कोल्हापुरातील भव्य सभेच्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साईप्रसाद महेंद्रकर यांनी..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत