![]()
Judicial Pendency In India: प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात न्यायालयाच्या पायरीवर न्यायाच्या प्रतीक्षेत कित्येकांची उमेदीची वर्षे निघून जातात. कधी कधी गुन्ह्यासाठी असलेल्या शिक्षेपेक्षा अधिक काळ कच्च्या कैदेत निघून जातो अन् अरोपीला सोडून देण्याची नामुष्की ओढवते…न्याविलंबामागची कारणं शोधणारा लेख…
Source link
Judicial Pendency In India: न्यायालयांचा विलंबित ख्याल
