Headlines

Jayant Patil | पिक्चर अभी बाकी हैं विधानावरून जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांचा खोचक टोला – jayant patil critisized chandrakant patil



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jayantpatil #vishwajeetkadam #sanglizpelection #congress #ncp #chandrakantpatil #bjpचंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक आहेत,ते काही बोलले तरी त्यांच्याविषयी आपण काहीच बोलणार नाही,आणि हा दुसरा पार्ट आहे,अश्या शब्दात आमदार जयंत पाटलांनी ,मंत्री चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला आहे.तर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी देखील चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील सर्वांचे हितचिंतक आहेत,त्यांच्याविषयी आपण काही बोलणार नाही,असं कदम यांनी देखील स्पष्ट केले.मंत्री चंद्रकांत पाटलांनी जिल्हा परिषद सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर पिक्चर अभी बाकी आहे,असा इशारा दिला होता.तर जिल्हा परिषदेमध्ये भाविकास आघाडी मित्र पक्षांची सभापती बिनविरोध निवडून आले आहेत,यावरून आमदार जयंत पाटील यांनी विश्वजीत कदम यांनी हा खोचक टोला लागवला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत