Headlines

Iran vs US conflict : Houthi च्या टारगेटवर Saudi and Dubai, Red Sea मध्ये भारतीय जहाज बुडालं – houthi target on dubai and saudi


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#USIranConflict #MiddleEastCrisis #MiddleEastWarइराण अमेरिका संघर्षात दररोज नवीन घडामोडी घडतायेत. हा संघर्ष आता मध्य पूर्वेच्या होर्मुझपासून युरोपच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलाय. लाल समुद्रातून होणारी तेल आणि वायूची वाहतूक धोक्यात आली आहे. याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला आणि प्रत्यक्ष त्या भागात काम करणाऱ्या कामगारांवरही पडतोय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #DubaiExplosion #JebelAliPort #HouthiAttacks #RedSeaCrisis #StraitOfHormuz #DonaldTrump #USMilitary #IranWar #GlobalEconomy #OilCrisis #WorldNews #DubaiNews #UAE #NajranAirport



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत