#USIranWar #DonaldTrump #MiddleEastCrisis #SaudiArabiaअमेरिका इराण संघर्षात सध्या शांतता आहे. ट्रम्प शांततेची भाषा करत आहेत. मात्र प्रत्यक्षात ट्रम्पचं या युद्धात प्रचंड नुकसान झालंय आणि लढण्यासाठीचा साठाही संपल्यात जमा आहे. त्यामुळे ट्रम्प सध्या शांत आहेत आणि एआय इमेजेस टाकून स्वतःच्या मनाचं समाधान करून घेतायेत. दुसरीकडे येमेनमधल्या हुतींनी सौदी अरेबियात मोठं नुकसान केलंय. काय घडतंय सध्या मध्य पूर्वेत सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #HouthiAttack #Aramco #StraitOfHormuz #BabalMandeb #USMissileShortage #OilPrices #Geopolitics #WorldNews #MarathiNews #ExplainerVideo #TrumpAI