Headlines

Iran US conflicts : Strait Of Hormuz वरून संघर्ष पेटला, Donald Trump चा इशारा, इराणचा बदला – iran america war


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#IranUSWar #StraitOfHormuz #MiddleEastCrisisइराण अमेरिका संघर्ष तीव्र होत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर कारवाया सुरु आहेत. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आहे. तर संपूर्ण जगात तेल आणि गॅसची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचे परिणाम भारतालाही भोगावे लागत आहे. सध्या होर्मुझच्या खाडीत काय चाललंय. त्याचे परिणाम काय होत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत